Header Ads Widget


डॉ.शेरूभाई मोमीन यांचा वाढदिवस "स्वाभिमानी समाज रक्षक दिन" म्हणून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या जल्लोषात साजरा...


 नाशिक / बुलेटिन 

नाशिक जिल्हा स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अल्पसंख्यांक विकास परिषद, नाशिक जिल्हाध्यक्ष, तथा कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन चे, संस्थापक अध्यक्ष, आदर्श कार्यसम्राट जनसेवक  डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या बुधवार, दि.1 मार्च2023 रोजीच्या या वाढदिवसाच्या निमिताने शहरातील विविध ठीक - ठिकाणी भव्य भर गच्च सामाजिक उपक्रम द्वारे, शालेय मुलांना, मिठाई व.  भोजन दान, तसेच, रुग्णांना व.  अपंग मूक बधिर, नागरिकांना येवला उपजिल्हा रुग्णालय येथे, फळे वाटप,  दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय येवला येथे, 100% मेडिसिन औषधां चा कोठा  तातडीने, त्वरित उपलब्ध करून द्यावा, व. कायमस्वरूपी होणारा  अन्याय त्वरित बंद करण्यात यावा, असे निवेदन यावेळी देण्यात आले.  दरम्यान येवला येथील आदर्श तहसीलदार प्रमोदजी हिले,येवला शहर पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक सुरज मेढे, ज्येष्ठ नेते, अँड. माणिकराव पा.शिंदे, येवला नगरपरिषद मुख्याधिकारी,     नागेंद्र मुतकेकर, गोरखआबा पवार, संभाजी राजे पवार, अजितदादा पवार,   सुजीत दादा खाणापुरे,  कापसे पैठणी उद्योग समुहाचे संस्थापक संचालक बाळासाहेब कापसे, दिलीपदाजी खोकले, भाऊसाहेब कापसे,  सादिकभाई मोमीन, हाजी आलमगीर शेख, शफीक मेंबर, मोईनुद्दीन हाजी, प्रवीण बनकर, मछिंद्र शिंदे,  दिनेश आव्हाड,  मछिंद्रकाका पवार, किशोर नागपूरे, वैभवदादा      नागपुरे, पैलवान सचिनदादा पाटील,  सचिनभाऊ आहेर, सुभाषराव पाटोळे, सुधाकर तात्या पाटोळे,  धीरजभाई परदेशी,  संजय पा. सोमासे,  डॉ. आर. एम. सोनवणे,   गणेश पा. सोमासे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, सागर झावरे, संतोषभाऊ माने, शाहीदभैय्या कुरेशी, जाकीर कुरेशी, आदींनी यावेळी सत्कार केला,  अभिष्टचिंतन सत्कार सोहळा समिती येवला तालुका,  एकबाल अन्सारी, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण,   सलीम मुलतानी,  हुसेन हाजी बाबा कुरेशी राशीद शेख, गफ्फार अन्सारी, अकील शेख, मुजाहिद अन्सारी, मजीद अन्सारी, मोईन अन्सारी, हुसेन अन्सारी,वाहिद शाह, मुक्तार बाबा देशमुख, अरबाज कुरेशी, जाकीर मोमीन, सोहेल मोमीन, अरबाज मोमीन,  आदीसह राजकीय,  सामाजिक, सैक्षणीक, नेते मंडळी कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|