चंदू भैया मित्र परिवार नंदुरबार च्या वतीने दिनांक / 28फेब्रुवारी व 01/02 मार्च 2023 सोमवार ते गुरुवार पर्यंत डॉक्टर अल्लामा इक्बाल हॉल मच्छी बाजार नंदुरबार येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार भैया साहेब चंद्रकांत रघुवंशी प्रमुख पाहुणे नगर अध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवांशी जी प सदस्य राम बाबू राहणार आहे. या आयुष्यमान भारत कार्डाचे 5 लाख रुपय पर्यंत गरीब गरजू रुग्ण व सर्व समाजाच्या बांधवांसाठी अत्यंत कामासाठी येणारी ही योजना आहे. तरी या योजनेच्या जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती
आयोजक
मक्कूसेठ रोशन सेठ फरीद दादा फारुक मेमन रियाज कूरेशी आरीफ दादा व सर्व सन्माननीय नगरसेवक..
0 Comments