Header Ads Widget


नंदुरबार येथे जिल्हा म.न.से पक्ष तर्फे मराठी राज्य भाषा दिन साजरा


नंदुरबार शहरातील महाराणा पुतळा जवळ म.न.से. पक्षच्या वतीने मराठी राज्यभाषा दिन साजरा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी म.न.से. चे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी म.न.से.चे ता अध्यक्ष राकेश माळी विक्की माळी अंगत माळसे प्रविण पवार दिपक चौधरी सुनिल भाऊ कल्पेश माळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|