Header Ads Widget


मृतुयास जबादार असणाऱ्यावर गुन्हा दाखल.

 

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. ०६/०२/२०२३.
माथेरान पोलीस ठाणे हद्दीत मयत हे आरोपीचे ताब्यातील घोडयावर बसले असताना घोडे मोकळे सोडल्याने ते अचानक उधळुन जोरात पळुन रस्त्यावरील ब्लॉकवर घसरून किंवा एखादया झाडाला धडकुन त्या घोडयावरील पर्यटकाचा तोल जाऊन पर्यटक खाली पडु शकतो व त्यामुळे त्याचा मृत्यु होवु शकतो हे माहित असताना देखील आरोपीताने त्याचे ताब्यातील व मयत हे बसलेला घोडा न धरता निष्काळजीपणाने व हयगयीने मोकळा सोडला त्यामुळे तो घोडा अचानक उधळुन त्याचे वरील मयत याचा तोल जावुन ते खाली ब्लॉकवर, रस्त्यावर पडुन त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत होवुन त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. सदरचा गुन्हा चौकशीवरून दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत माथेरान पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि/श्री.शेखर लव्हे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|