Header Ads Widget


आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

 

LiveNationNews Bulletin 

रायगड-पेण
१०:०० वा च्या सुमारास मौजे बाळगंगा धरणाला जाणा-या नदीकिनारी जावळी ता.पेण येथे फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी असल्याचे माहित असुन ही आरोपीत नं.०१ याने तिच्याशी लग्न करतो असे बोलुन तिच्यासोबत वारंवार शरीर संबध ठेवले होते तसेच आरोपीत नं.०१ याने फिर्यादी यांचे मुली सोबत लग्न करण्यास नकार देवुन फिर्यादी यांच्या मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे.


याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास मपोसई/श्रीम.माधुरी घाडगे ह्या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|