Header Ads Widget


आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

 

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. ०६/०२/२०२३.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत आरोपी विरुध्द महिला वय-39 वर्षे या पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरीता आल्या असता व सदरची तक्रार ही हिंदु- मुस्लीम असल्याने व सदर घटनास्थळी जावुन चौकशी करुन सदर आरोपीत याचेवर प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणुन त्याच्याकडे चौकशी करुन तक्रारदार महीलेची तक्रार नोंदविणे पुर्वीच सदर महिलेस धडा शिकवण्याच्या उद्देशाने स्वता:जवळ लपवून आणलेले विषारी औषध पोलीस ठाण्यातील बाथरुमला जाण्याचा बहाना करुन बाथरुममध्ये पिवुन व बाहेर येवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि/श्री.हनुमंत दादाबा शिंदे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|