प्रतिनीधी/बिलाल कुरेशी
दि.19/02/2023 रोजी शिवाजी पार्क येथे नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने मोठया उत्साहने शिवजयंती साजरी करण्यात आली. सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या हस्ते श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करणयात आले. तसेच सुमय्या अली यांनी श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकले श्री छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पूर्ण परिसर दमदमले होते.
नारी शक्ति सेवा फाउंडेशन मध्य सर्व जातीय धर्माचे लोक काम करत असून हां फाउंडेशन सर्वधर्मीय उत्सव साजरे करत असते या पूढे ही येणारया सर्व सण शांतिपूर्वक रित्या पार पाडले जाईल असे आवाहन सुमय्या अली यांनी केले.
या वेळी नारी शक्ति चित्रा ताई, नारी शक्ति सविता ताई ,नारी शक्ति सुनीता ताई, नारी शक्ति अदिति ताई ,नारी शक्ति आकांक्षा ताई, नारी शक्ति स्वाति ताई, नारी शक्ति कोमल ताई, नारी शक्ति शोभना ताई, नारी शक्ति गायत्री ताई ,नारी शक्ति प्रिया ताई ,शुभम भाऊ, अखिलेश भाऊ, इजहार भाऊ आदि पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments