Header Ads Widget


शिवराय प्रतिष्ठान आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..


उस्मानाबाद! Usamanabad/LivenationNews 
 प्रतिनिधी /बिलाल कुरेशी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या शिवजन्म महोत्सवा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर
 विद्यमाने दि.12 फेब्रुवारी रोजी सुयश हॉस्पिटल कळंब येथे सर्वरोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, यामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांच्या तपासणी करण्यात आला, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत चाललेल्या या  शिबीरात 186 रूग्णांनी सहभाग घेतला,
शिबीराचे उदघाटन श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व आरोग्य देवता धन्वंतरी चे पुजन करून डॉ.मिलींद बि चौधरी सर , डॉ. सुशिल आडसुळ सर, मा.नगरसेवक भारतराव करंजकर, श्री.अतुल गायकवाड,प्रमोद पोते यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला, यावेळी शिबिराचा आयोजक भुषण करंजकर,शुभम पोते,आकाश गायकवाड ,प्रोमोद गोरे,भुषण देशमुख, अभिजीत रणसिंगे,विनोद पारडे, समाधान देशमुख ओमकार तोडकर,आदित्य शिंदे धनराज खापे,आदित्य कसबे,संग्राम बनसोडे,दिग्विजय पाटील, शंतनू खंदारे,बाळकृष्ण करंजकर आकाश जाधव,शुभम राऊत,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Sunday, April 13. | 12:15:2 PM