काल दिनांक 13 / 02 /2023 सोमवार रोजी कुरेशी जमात मध्ये तालीमी बेदारी   शैक्षणिक जागृती  च्या कार्यक्रम घेण्यात आला  कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थानी जमीअतुल कुरेश महराष्ट्र चे अध्यक्ष जनाब अलहाज मो. अय्युब साहब हे होते प्रमुख पाहुणे म्हणून  जनाब अ. जब्बार साहब सदर बागवान जमात महराष्ट्र राज्य हे होते . सोलापुर येथुन खास या कार्यक्रमा साठी मा . ईरफान सर उपस्थित होते . नाशिक जिल्हा जमिअतुल कुरेश अध्यक्ष मा. अब्दुल्लाह भाई उपस्थित होते तसेच शहादा जमिअतुल कुरेश चे प्रमुख पदाधिकारी म्हणून हाजी कामिल कुरेशी , फिरोज कुरेशी, सादीक कुरेशी, जुबेर कुरेशी, डॉ साबिर कुरेशी, सोहेल कुरेशी , नईम कुरेशी , आशिक हुसेन कुरेशी, हुसेन कुरेशी, जहाँगीर उस्ताद व सर्व कुरेशी यंग सर्कल चे पदाधिकारी उपस्थित होते  कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रकट साबिर सर कुरेशी यांनी केले . कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रियाज कुरेशी, उमर कुरेशी, मुसव्वीर हुसेन कुरेशी, मुस्तुफा कुरेशी, दानिश कुरेशी, अ . रहेमान  कुरेशी व कुरेशी यंग सर्कल यांनी परिश्रम घेतला .
- Home-icon
 - महाराष्ट्र
 - आपला विभाग
 - _कोकण
 - __मुंबई विभाग
 - __ठाणे
 - __पालघर
 - __रायगड
 - __रत्नागिरी
 - __सिंधुदुर्ग
 - _खानदेश
 - __नाशिक
 - __धुळे
 - __नंदुरबार
 - __जळगाव
 - __अहमदनगर
 - _पश्चिम महाराष्ट्र
 - __पुणे
 - __सातारा
 - __सांगली
 - __सोलापूर
 - __कोल्हापूर
 - _नागपूर विदर्भ
 - __नागपूर
 - __वर्धा
 - __भंडारा
 - __गोंदिया
 - __चंद्रपूर
 - __गडचिरोली
 - _मराठवाडा
 - __औरंगाबाद
 - __बीड
 - __जालना
 - __उस्मानाबाद
 - __लातूर
 - __नांदेड
 - __हिंगोली
 - __परभणी
 - _अमरावती विदर्भ
 - __अकोला
 - __अमरावती
 - __बुलढाणा
 - __यवतमाळ
 - __वाशिम
 - सामाजिक
 - राजनियतीक
 - आरोग्य
 - मनोरंजन
 - क्रीडा
 - इतर आवश्यक
 - नौकरी विषयक
 - मराठी मुसलमान
 

  


0 Comments