Header Ads Widget


संघशील रोडे सर यांना वसुंधरा रक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान...


उस्मानाबाद/Usamanabad/LivenationNews 
प्रतिनिधी/बिलाल कुरेशी

जि.प.प्रशाला शिराढोण येथे कार्यरत असलेले  शिक्षक संघशील रोडे सर यांना डॉ.मोहन धारिया  यांच्या वनराई पर्यावरण वाहिनी यांच्या मार्फत दिला जाणारा  'वसुंधरा रक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार ' 2023 एस. एम.
जोशी सभागृह पुणे येथे  संस्थेचे अध्यक्ष मा.रविन्द्र धारिया यांच्या हस्ते देण्यात आला. त्यासोबत  शाळेतील 2 विद्यार्थ्यांना चित्रकला व निबंध स्पर्धा मध्ये   ओमकार बालाजी आवाड (प्रथम)इयत्ता 7 वी आणि  समीक्षा  संतोष बोराडे ( द्वितीय) इयत्ता  9 वी यांना  स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र  देण्यात आले. 
अशा प्रकारे आपल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना  पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे  मुख्याध्यापक  व  सर्व   शिक्षक ,पालक या  सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

|