Header Ads Widget


साई कॉलेजच्या निलेश माळी याची राष्ट्रीय रग्बी फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली....

उस्मानाबाद! Usamanabad/LivenationNews 
प्रतिनिधी /बिलाल कुरेशी

कळंब तालुक्यातील रांजनी च्या साई कॉलेज  ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनच्या निलेश माळी (हिंगणगाव)या  विद्यार्थ्याची  ओरिसा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय रग्बी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून निवड झाली आहे.भुवनेश्वर येथे  ४ फेब्रुवारी पर्यंत हे सामने होणार आहेत.शहरी भागात अत्यंत प्रसिध्द असणाऱ्या या खेळात यश मिळविल्या बद्दल याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी .ठोंबरे, सचिव ए . बी.ठोंबरे,समन्वयक बी . के.भातलवंडे ,डी.आर.काळदाते,कृषिभूषण पी.एस.आवाड, डॉ.ए.बी.जगताप,महाविद्यालयाचे प्राचार्य जे . सी. गवळी ,रग्बी असो.चे अध्यक्ष शरद गव्हार,क्रीडा मार्गदर्शक अनिल शिंदे यांच्यासह प्रा.एन.एम .चाउस,प्रा.एम.के. साबळे,प्रा. ए.डी.जाधव,प्राध्यापिका आर.ए.शेख, एस.आय. शेख, एम. आय. शिंदे, पी. जी.मोरे, डी .एल. शेळके, बी.डी.लांडगे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

|