Header Ads Widget


विसरवाडी येथे उपसरपंच निवडनूकित आशीष अग्रवाल उपसरपंच व सहउपसरपंच दिपक सैंदाने यांची बिनविरोध निवड..

प्रतिनिधी : समीर पठाण

आज विसरवाडी येथे उपसरपंच निवडनूकित अग्रवाल समाजाचे श्री आशीष अग्रवाल हे उपसरपंच व सहउपसरपंच न्हावी समाजचे श्री दिपकभाऊ सैंदाने ह्यांची बिनविरुध निवड झाली आहे. नागरिकांनकडून खूब प्रतिसाद व शुभेच्छा मिळत आहे. 

शुभेच्छा देतांना उपस्थित विसरवाडी चे माजी सरपंच बकारामदादा गावित,लोकनियुक्त सरपंच सौ यशश्विनीताई दिपेश गावित, ग्रामविस्तार अधिकारी श्री कैलाश सोनवणे व नवनिर्वाचित सर्व सदस्य गण यांच्या देखरेखित कार्यकालीन कामकाज पूर्ण झाले.

Post a Comment

0 Comments

|