Header Ads Widget


शहादा शहरात सुविधांच्या अभाव

शहादा प्रतिनिधी : मुजाहिद शेख

शहादा शहरात स्वीपर कॉलोनी या ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले व राहणारे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरी सुविधांच्या अभाव असल्याने तात्काळ सुविधा द्याव्यात अशी मागणी होत आहे. वारंवार सांगून सुद्धा कुठल्याही प्रश्न मार्गी लागत नाही त्याचबरोबर या ठिकाणी वरवरून काम दाखवून वरिष्ठ अधिकारी व आमची दिशाभूल केली जात आहे. 
शहादा शहरात सुविधांच्या अभाव
गटारीतील सांडपाणी वरती वाढून येत आहे. गटारीत साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व भाग स्वछ करणारे व संबंधित समस्याचे निराकरण करणारे  स्वीपर कामगारांच्या प्रश्न कोण सोडवणार ?? असा संतप्त प्रश्न कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित होत आहे.





टीप : Live Nation News परिवार
येत्या सात दिवसात जर नगरपालिका च्या वतीने प्रश्न मार्गी नाही लावले तर लाईव्ह नेशन न्यूज च्या वतीने संविधानिक पद्धतीने कारवाई छेडणार आहेत.

Post a Comment

0 Comments

|