Header Ads Widget


प्राणांतिक अपघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. २५/०१/२०२३.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत वाडी येथील फिर्यादी यांचे अंगणात मयत हे त्यांचे अंगणामध्ये बसले असता बाजूस नमुद आरोपीत रा.बलिवरे, ता.कर्जत याने त्योचे ताब्यातील ईको गाडी क्र.एम.एच.46 बी.झेड 1954 ही हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणाने चालवून मयत यांना समोरून ठोकर मारून अपघात करून त्यांचे गंभीर दुखापतीस काणीभूत होउन त्यांचे मरणास कारणीभूत होऊन अपघातीची खबर न देता पळून गेला.
याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सफौ/श्री.सुनील शेंबडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|