नंदुरबार ! Nandurbar/ LivenationNews
नंदुरबार, महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ साठी सोमवार 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी नंदुरबार जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने 23 मतदान केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील २३ मतदान केद्रांमध्ये अक्कलकुवा तालुक्यात २, अक्राणी तालुक्यात १, तळोदा तालुक्यात २, शहादा तालक्यात ७, नंदुरबार तालुक्यात ७, नवापूर तालुक्यातील ४ मतदान केद्रांचा समावेश आहे.
ही आहेत.
0 Comments