Header Ads Widget


जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. १९/०१/२०२३.
महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत घराचे डागडुगीचे व शौचालय बांधकाम करण्याच्या करणावरून फिर्यादी, साक्षीदार, आरोपी यांचेत वाद होवुन त्या वादातुन आरोपीत हे यातील फिर्यादी यांचे अंगावर धावुन फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत महाड तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास श्री. प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन अतिरिक्त चार्ज महाड विभाग महाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, August 14. | 10:18:1 PM