Header Ads Widget


प्राणांतिक अपघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. १९/०१/२०२३.
दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत मयत हा पनवेल पारगाव ओवाळे येथून बैलगाडी शर्यत बघून घरी परत जात असताना मुंबई गोवा हायवेचे पनवेल ते पेण जाणारे लेनचे रोडवर येथे आले असताना आरोपी चालक याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, हयगयीने, बेदरकारपणे, अविचाराने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पायी चालत जाणारा वरील इसम यास पाठीमागून ठोकर मारून अपघात केला त्या अपघातात पादचारी इसमास डोक्यास पाठीमागील बाजूस उजवे साईडला तसेच डावे भुवईचे वर जखमा होवून तसेच हातापायाला गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती होवून त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघातातील जखमी यास उपचारा करीता न नेता अपघाताची खबर न देता पळून गेला.
याबाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहा.फौजदार/श्री.प्रसाद पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|