Header Ads Widget


गुरांची चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

LiveNationNews Bulletin

नागपूर, दि. १९/०१/२०२३
पो.स्टे. केळवद येथे फिर्यादी यांनी त्याचे शेतात बांधुन ठेवलेले 1) 1 पांढऱ्या रंगाचा शिंगरा गोरा वय अंदाजे 04 वर्ष किंमती अंदाजे 20,000/-रू. 2) 1 पांढऱ्या रंगाचा शिंगरा गोरा वय 03 वर्ष किंमती अंदाजे 10,000/-रू. 3) 01 तांबळया रंगाचा (भुरकट) गोरा वय अंदाजे 03 वर्ष किंमती अंदाजे 10,000/-रू. 4) 01 पांढऱ्या रंगाची कारवड वय अंदाजे 2 वर्ष किंमती अंदाजे 5000/-रू. 5) एक गाय 15 दिवसाची असा एकुण 65,000/-रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी चोरून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपीविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कामठे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Friday, April 25. | 5:38:16 AM