Header Ads Widget


हसनैन फाउंडेशन नासिक याचे दुस-या शाखेचे उदघाटन उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : नाशिक शहर : LiveNationNews Bulletin

दिनांक 28/1/2023 रोजी नाना वली मोहल्ला येथे हसनैन फाउंडेशन नासिक याचे दुस-या शाखेचे उदघाटन शकील तांबोली यांचे हस्ते करण्यात आले.



या कार्यक्रमास बरेच माननिय प्रमुख पाहुणे उपस्थित होते। विशेष मेहमान हाजी अशफाक, शमशुद्दीन शेख, नजीर शेख, शहाबुद्दीन शेख, शेरा कुरेशी, ज़ावेद इब्राहिम, फारुख कुरेशी, अब्दुल बाबा, सलीम शेख उपस्थित होते।


आलेल्या पाहुण्यांचे शकीलभाई तांबोली यांचे हस्ते शाल, मानचिन्ह देवुन स्वागत करण्यात आले। शकीलभाई तंबोली तसेच शहर अध्यक्ष फिरोज मन्सुरी यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार/धन्यवाद व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली।



Post a Comment

0 Comments

|