Header Ads Widget


अक्कलकुवा ते औरंगाबाद या एसटी बसचे डिझेल टाकी लीक - मोठी घटना टळली


Live Nation News Bulletin
प्रतिनिधी : मुजाहिद शेख

धुळे दोंडाईचा या मार्गावर जनता हायस्कूल जवळ चिमठाणे या गावात रोडवरती एसटी बसची डिझेल टाकी लीक झाली.

आपणास माहीत आहेत की एसटी बसच्या भाड्यात दिवसेंदिवस बडोत्री सुरूच असते परंतु आज पर्यंत या गाळ्यातून महामंडळ द्वारे कोणतेही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही. या कारणामुळे प्रवासी व गाडीचे ड्रायव्हर व कंडक्टर पण हैराण झाले आहे. 

असे अनेक घटना बद्दल एसटी ड्रायव्हर त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी सूचना देत राहतो परंतु या प्रश्नावर आजपर्यंत कोणत्याही मार्ग निघालेला दिसून येत नाही. या मुळे प्रवसांचे जीव धोक्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments

|