Header Ads Widget


घरफोडी करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.

LiveNationNews Bulletin

नागपूर शहर, दि. २०/०१/२०२३.
पोलीस ठाणे हुडकेष्वर हद्दीत फिर्यादी बकरे विकण्याचा व ठेकादारीचा व्यवसाय आहे ते त्यांचे घराचे मुख्यदाराला कुलुप लावुन बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेष करून, बेडरूम मधील अलमारीतील 70,000/रू व किचनचे डब्यातील 7,50,000/रू असे एकुण रोख 8,20,000/रू चोरून नेले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनि कनोजीया यांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments

|