नागपूर शहर, दि. २०/०१/२०२३.
पो. ठाणे लकडगंज हद्दीत राहणारी 16 वर्षीय फिर्यादी हीला तीचे घराजवळ राहणारे महीलेचे घरी येणार नातेवाईक आरोपी हा फिर्यादीचे घराजवळ येवुन नेहमी तीचे कडे पाहत असतो व इशारे करीत होता व फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले तरी सुध्दा आरोपी वरील प्रकार करीत असल्याने फिर्यादीने तिचे आईला सांगीतले. फिर्यादीचे आईने आरोपीला हटकले यावरून आरोपीने फिर्यादीचे आईस शीवीगाळी करून फिर्यादीसोबत लज्जास्पद कृत्य करून तीचा विनयभंग केला.
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे लकडगंज येथे पोउपनि गुप्ता यांनी आरोपी विरूध्द पोक्सो कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.





0 Comments