रायगड, दि. २०.०१.२३
खोपोली पोलीस ठाणे हद्दीत मौजे शांतीनगर फाटयासमोर जुना पूणे मुंबई हायवेवर अज्ञात कार वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे अतिवेगाने, हयगयीने,अविचाराने, रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवुन अपघात करुन अपघातात फिर्यादी यांचे वडील यांना ठोकर लागल्याने त्यांना लहान मोठया स्वरुपाचे गंभीर दुखापती होवुन त्यांचे मरणास कारणीभुत होवुन कोणास काहीएक माहीती न देता पळुन गेला.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोहवा/2067 देविदास पाटील हे करीत आहेत.
0 Comments