Header Ads Widget


मंसूरी पिंजारी सामाजिक संस्था शहादा शहरात विशेष विषयांवर बैठक संपन्न ...


शहादा! Shahada/ LivenationNews

प्रतिनिधी/शाहिद शहा
शहादा शहरात मन्सुरी पिंजारी सामाजिक संस्था यांची मीटिंग ठेवण्यात आली होती. तिथे इस्लामिक पवित्र ग्रंथ कुरान पाक याचे स्त्रोत पाठ पठण करून मीटिंगला सुरुवात करण्यात आली, असता मंसुरी पिंजारी सामाजिक संस्था शहादा, समितीचे सलाहकार पदाधिकारी व मुख्य पदाधिकारी  उपस्थित होते.
सर्वांनी आपापले मत सविस्तर रित्या सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी योग्यरीत्यांने मांडले व समजून घेतले. मंसुरी पिंजारी समाज उन्नतीकडे कसे नेता येईल यासाठी सर्वांनी आपापल्या स्तरावरून योग्य ती काळजी , संघर्ष व मेहनत घ्यावी. विशेष म्हणजे शहादा शहरात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे व हीजामा कॅम्प करणे अशा अनेक शासकीय व अशासकीय योजना व शिक्षण, आरोग्य, सामजिक कार्य,रोजगार व शासकिय योजना आणि  मुख्य  अडचणीसाठी तत्पर राहावे. 

यावेळेस मन्सुरी पिंजारी सामाजिक संस्था चे अध्यक्ष अहेमद शमसोद्दीन पिंजारी, उपाध्यक्ष साजिद रहीम पिंजारी, सचिव आसिफ अब्दुल मजीद पिंजारी, सहसचिव सद्दाम मोहम्मद पिंजारी, खजिनदार अनिस भिक्कन पिंजारी, Dr रौशन नवाज अफजल मन्सूरी, अल्तमश कलीम पिंजारी, साबीर हाजी मुशीर मन्सूरी, हनीफ गुलाम हुसैन पिंजारी, रहीम मेहताब मंसूरी, अजीज जब्बार पिंजारी, अमीन उस्मान पिंजारी, मुस्तकीम शकील पिंजारी, मोहसीन निसार पिंजारी, युसूफ शब्बीर पिंजारी, आणि मन्सूरी पिंजारी समाजिक संस्था समिति चे सलाहकार हाजी रहीम हनीफ पिंजारी, हाजी मोहसीन हाजी शब्बीर पिंजारी, शेख अफजल शेख कादिर मन्सूरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|