मराठी मुसलमान लेख ०१ : या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि इंग्रजांचा जुलूम सहन केला अशा क्रांतिकारक मुस्लिमांची यादी आम्ही प्रसिद्ध करत आहोत. सध्या आम्ही तुम्हाला ती 50 नावे सांगणार आहोत जी शालेय पुस्तकांमध्ये शिकवली जात नाहीत, पण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या महान क्रांतिकारकांचे मोठे योगदान आहे.
या देशात असे अनेक लोक आहेत जे मुस्लिमांना शिवीगाळ करून, चुकीच्या कमेंट करून मंत्री, आमदार आणि खासदारही झाले आहेत. त्याचबरोबर असे अनेक अँकर आहेत ज्यांचे काम मुस्लिमांवर विविध प्रकारे आरोप करणे आणि त्यांना देशद्रोही ठरवणे आहे. आणि असे करताना या तथाकथित अँकरनी काही वर्षापुर्वी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावरही वेगवेगळे खोटे आरोप लावले आहेत.
1. डॉ. मग्फूर अहमद एजाज़ी 2. मौलाना मंज़ूर एहसान एजाज़ी 3. आसिफ अली 4. अरुणा आसिफ अली 5. मौलाना मुहम्मद जौहर अली 6. मौलाना शौकत अली 7. बी आमना (आबादी बेगम) 8. इनायत अली 9. शहीद पीर अली 10. अली विलायत 11. अली वारिस 12. अब्दुल क़य्यूम अंसारी 13. डॉ मुख़्तार अहमद अंसारी 14. बत्ताख मियाँ अंसारी 15. मौलाना अब्दुल कलाम आज़ाद 16. हैदर अली 17. अशफाक़उल्ला खान 18. शेह्नावाज़ खान 19. सैफुद्द्दीन कित्च्लेव 20. रफ़ी अहमद किदवई 21. फैजुल हक़ खैराबादी 22. मौलाना इमदादुल महाजिर मक्की 23. मौलाना हुसैन अहमद मदनी 24. बेग़म हज़रत महल 25. डॉ सय्यद महमूद 26. इनयातउल्लाह खान मशरिकी 27. हसरत मुहानी 28. ओबैदुल्लाह सिन्धी 29. मौलाना आज़ाद सुबहानी 30. प्रोफेसर अब्दुल बारी 31. मौलवी मुहम्मद बाकिर 32. शेख़ भिकारी 33. कर्नल महबूब अहमद 34. शफ़ी दाउदी 35. मौलाना मजहरुल हक़ 36. मौलाना मेह्मूदुल हसन 37. अली इमाम 38. हसन इमाम 39. अल्लामा इक़बाल 40. खान अब्दुल गफ्फार खान 41. हकीम अजमल खान 42. बदरुद्दीन तय्यब जी 43. टीपू सुल्तान 44. मुहम्मद युनुस 45. डॉ जाकिर हुसैन 46. बहादुर शाह ज़फर 47. बेगम जीनत महल 48. अल्लाह बक्श सुमरो 49. मौलाना हिफजुर रहमान 50. अताउल्लाह शाह बुख़ारी.
0 Comments