Header Ads Widget


‘मराठी तितुका मेळवावा’ विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन


Vishwa Marathi Sammelan : मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाता कामा नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

 

Post a Comment

0 Comments

|