LiveNationNews Bulletin
नांदेड, दि. २५/०१/२०२३.नांदेड ग्रामीण ता. जि. नांदेड येथे, मयत हा त्यांची पत्नी फिर्यादी हे मुळगाव गोगदरी येथुन मोटार सायकल वर बसुन नांदेडकडे येत असतांना उस्माननगर रोडवर सुप्रिम गोल्ड कंपणीच्या जवळ नांदेडच्या दिशेने जात असतांना फिर्यादी यांच्या मागुन भरधाव वेगात कार क्रं एमएच-38/6290 च्या चालकाने त्यांचे ताब्यातील कार हयगई व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादी यांच्या मो सा ला पाठीमागुन जोराची धडक मारून यातील मयताचे मरणास कारणीभुत झाला. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/विजय पाटील हे करीत आहेत.
0 Comments