LiveNationNews Bulletin
नांदेड, दि. १९/०१/२०२३
ता. किनवट जि. नांदेड येथे फिर्यादी व त्यांचे सोबतचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येथील गावातील रूग्णाची वैद्यकीय तपासणी करीत असतांना दोन आरोपीतांनी संगणमत करून सोबतच्या कर्मचारी यांना शिवीगाळ करून फिर्यादीचे डोक्यात खुर्चीने मारून शासकीय वाहनावर दगडफेक करून समोरील काचा फोडुन अंदाजे दहा ते पंधरा हजार रूपयाचे नुकसान करून शासनाचे कामात अडथळा निर्माण केला म्हणुन गुन्हा. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे किनवट येथे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/श्री सावंत हे करीत आहेत.
0 Comments