LiveNationNews Bulletin
नांदेड, दि. २३/०१/२०२३.
ता. मुदखेड जि. नांदेड येथे दोन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी शेताकडे मोटार सायकल ने जात असतांना त्यास थांबवुन आमचे पाॅकेट शिवणगाव रेल्वे स्टेशन जवळ हरवले तिथ पर्यंत आम्हास मोटार सायकल वर सोडण्यास कळविले असता फिर्यादीने सोडत नाही म्हणाल्याने लगेच मोहनराव रामजी माने यांची मोटार सायकल आडवुन पाॅकेट गुम गया म्हणुन शिवणगाव रेल्वेस्टेशन पे छोड म्हणुन फिर्यादीने सोडना म्हणल्याने त्याच्या सोबत झटापट करून चाकुचा धाक दाखवुन तेरे पास जो है दे दो म्हणुन धमाकवुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड येथे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकाॅ/2187 आलेवार हे करीत आहेत.
0 Comments