Header Ads Widget


सिकंदर शेख कुस्ती खास विडिओ नक्की बघा व आपला मत द्या ....


सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भुमिका घेतली गेली नाही. पंचकमिटीवर काही आक्षेप... खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहिर करण्याचा प्रयत्न दिनेश गुंड यांनी का केला? सिकंदरला टांग मारली पण तो पाठीवर पडला का? अथवा त्याचा एखादा खांदा तरी मैदानाला टेकला का? दोन्ही अँगलने कुस्तीचा रिप्ले मोठ्या स्क्रिन वर का दाखवला गेला नाही? सिकंदरच्या कोचला का तात्काळ हाकलून लावत कुस्ती सुरु केली गेली? 

हा व्हिडिओ प्रेक्षकांमधुन आलाय. यात सर्व स्पष्ट होतंय. बाकी सिकंदर हरला हा मुद्दा नाही. त्याने भारत जिंकलाय. फक्त न्यायदानात चूक होवू नये आणि ती करु ही नये. 


#महाराष्ट्रकेसरी

Post a Comment

0 Comments

|