Header Ads Widget


नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे गुड शेफर्ड पब्लिक स्कूलमध्ये आनंदमेळाचा कार्यक्रम संपन्न...


नवापूर! Navapur/LivenationNews
प्रतिनिधी /समीर पठाण



विसरवाडीनवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे दि. 7 जानेवारी 2023 रोजी


गुड शेफर्ड पब्लिक स्कूलमध्ये आनंदमेळाच्या कार्यक्रम आयोजित केला होता.


सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व पालकांकडून 33 स्टॉल लावून भरदोस प्रतिसाद देण्यात आला या आनंद मेळावा कार्यक्रमात विध्याथॉंनी आप आपल्या घरुन चविष्ट खाद्यपदार्थ तयार करुन आंनले आणी स्टॉल लावुन ,कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाच्या विद्यार्थी व पालक तसेच शाळेच्या सर्व कर्मचारी लोकांनी आनंद घेतले यावेळी 


मुख्याध्यापक . श्री जे जी पडवी
श्री राकेश एम वसावे .सह शिक्षक
श्री दिनेश एल गावित . सह शिक्षक
श्री मन्सुरी सर
श्रीमती जयश्री मॅडम
कु अनिता मॅडम
श्रीमती राखी मॅडम
श्रीमती प्रियंका मॅडम
श्रीमती हिना गावित हेल्पर
श्रीमती योहानी गावित हेल्पर
मनोहर पाटील

पालकांचे नावे
श्री पिकेश अग्रवाल सर
श्री तनुज अग्रवाल सर
श्री समीर पठाण सर
श्री हिराजी गावित सर
श्री दारासिंग पवार सर
श्री अमृत गावित सर
श्री अभय भावसार सर आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|