नंदुरबार Nandurbar/LivenationNews
🌧️🌧️⛈️⛈️⛈️
हवामान अंदाज
पंजाब डख, हवामान अभ्यासक
उद्या पासून 9 ते 10 राज्यात ढगाळ वातावरण तयार होईल तसेच 11, 12, 13, 14, 15 या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र (धुळे जळगाव नंदुरबार ) हा पाऊस जास्त राहील व विजांचे प्रमाण खूप जास्त राहणार आहे. म्हणून कोणीही झाडाखाली व शेतात थांबू नये वातावरण तयार झालं की सरळ घरी निघावे सर्व शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पिकाची काळजी घ्यावी.
0 Comments