राज्यातील, कब्रस्थान, स्मशानभुमी, मधील, नोकरदारांना कायम स्वरूपी, सेवेत रुजू करून घ्यावे :: सर्वांनुमते, जाहीर मागणी......!!!
December 13, 2024
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी : सम्पूर्ण राज्यातील, महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, व. ग्रामपंचायत, या सर्वच हद्दीतील, मुस्लिम समाज कब्रस्थान ( दफनभुमी ) तसेच हिंदू धर्मीय, वैकुंठधाम, अमरधाम, ( स्मशानभुमी, ) ख्रिस्ती कब्रस्थान, मधील कामकरणारे, सर्वच, नोकरदार, हे सर्व, विनाअनुदानित 24 तास, कायम सेवेत, कार्यरत असून, अनेक, वर्षां पासून, कब्रस्थान,( स्मशानभुमी ) अमरधाम मध्ये वेळो वेळी, सतत सेवा, देत आहेत, तरी, कर्तव्यदक्ष राज्य शासनाने, सदर संपूर्ण राज्यभर जलद गतीने, स्थानिक, स्तरीय, संपूर्ण राज्यात ठिक - ठिकाणी सर्व्हेक्षण करून, त्वरित, 100 टक्के प्रमाणे कायमअनुदानीत, सेवेत, मंजूर करण्याचे, आदेश पारित करून सर्व जुने नविन, मजदूर /नोकर, सेवेकरी, धारकांना,सरसगट, कायमस्वरूपी सेवेत रूजू करून घ्यावे, व. आदेश द्यावे, आणि, राज्य शासनाने, याबाबत, शासन निर्णयाद्वारे, त्वरित आदेश पारित करून, संबंधित स्थानिक कार्यालया कडे, सर्व अधिकार द्यावेत , व. सर्व गरजू - वंचित, घटक, आमच्या असंख्य कामगार, परिवारांस न्याय द्यावा, अशी, जाहीरपणे, एकमुखी, मागणी, मा. राज्यपाल, साहेब, राज्याचे कर्तव्यदक्ष, मुख्यमंत्री लोकनेते, ना.श्री.एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री, ना. श्री.अजितदादा पवार, ना. श्री.देवेंद्र फडणवीस, यांच्या, कडे निवेदनाद्वारे देण्यात आले आहेत, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती, हजरत शाहनुर मियाँ हमवी कब्रस्थान ऍक्शन कमिटी, महाराष्ट्र कब्रस्थान कामगार ऑल कमिटी, औरंगाबाद जिल्हा, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मराठा सेवा संघ, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र मुस्लिम ओ. बी. सी. महासंघ, इंडियन मोमीन फाउंडेशन, यांच्या वतीने, निवेदनाद्वारे केली आहेत. सदर निवेदनावर, महाराष्ट्र प्रदेशकार्याध्यक्ष, तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, आदर्श महाराष्ट्र युवा समाजभूषण जनसेवक, मा.श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, राज्यप्रमुख सल्लागार शेख हनिफभाई बशीर, सादिकभाई मोमीन, सरपंच, श्री. अंगतरावदादा गरूड, अ. कादिर कुरेशी, परभणी जिल्हाध्यक्ष, श्री.शेख हसनमियाँ शेख शब्बीरमियाँ, जालना जिल्हाध्यक्ष, शेख हाजी अ.रशीद शेख जाफर, शेख शाहेद अ. रशिद, शेख, हारून शेख मुसा, शेख शोहेब शेख सलीम, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष, हुसेन शब्बीरभाई मोमीन, अब्दुल कादरदादा शेख, हुसेन हाजी बाबा कुरेशी, मुक्तारबाबा देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, अँड. अतुलदादा लोंढे, राजेंद्र गांगुर्डे, संजय पा. सोमासे , हैदरभाई सैय्यद, मौलाना मुशताक अन्सारी, अ. रहेमान शेख, मौलाना अफजल खान, राजेश गांगुर्डे, मोतीभाऊ वाघ, नाशीर अन्सारी, हुसेन अन्सारी, मोबीन मुलतानी, राशीद समदभाई शेख, ईमरान शेख, अकीलबाबा शेख, राजेंद्र संत, सलीम मुलतानी, एकबाल अन्सारी, गफ्फार अन्सारी, नफिस अन्सारी, संजय संत, मुसा खान,भाईसमीर खान, शब्बीर पठाण, अरबाज कुरेशी, जाकीरभाई मोमीन, शाहीदभैय्या कुरेशी, समीरभाई सैय्यद, ईरफान शाह, अल्ताफ पठाण, आश्रफ मोमीन, अनिसभाई सैय्यद, अझहर कुरेशी, मुजाहीद अन्सारी, भुरेखा जम्मेखामियाँ मुलतानी, रफीक अन्सारी, अँड साजिद शेख, रेहान शेरूभाई मोमीन, परवेज सांडूभाई शेख, अब्दुलदादा शेख , समशेर शेख, जावेद शेख, सत्तार अन्सारी, आदीसह सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
0 Comments