मोराणे/ प्रतिनिधी: मोराणे येथे दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, विभाग अंतर्गत समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे येथील एन. एस. एस. चे स्वयंसेवकांनी आज भागाबाई आनंदा वाघ आश्रमशाळा परिसरात आणि समाजकार्य महाविद्यालय परिसरात श्रमदान करण्यात आले. श्रमदान करण्याची वेळ दुपारी 12 : वाजता ते 1: 30 वाजता या दरम्यान श्रमदान केले होते. महाविद्यालयातील मैदान स्वच्छता करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम उपक्रमाचे उद्धघाटन करून झाडे लावण्यात आली. त्यानंतर महाविद्यालय परिसरात झाडे लावले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत एन एस एस च्या स्वयंसेवकांना महाविद्यालय मार्फत अल्पआहार सर्व स्वयंसेवकांना देण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी. प्रा. डॉ. राहुल आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी. प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. सुदाम राठोड, राष्ट्रीय सेवा योजना सहायक कार्यक्रम. अधिकारी. प्रा. डॉ. फरीदा खान, व एन एस एस चे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments