Header Ads Widget


भारत आदिवासी संविधान सेना कडुन श्री. सतिष पी. ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड....

 


शहादा प्रतिनिधी/ अल्ताफ शेख:शहादा तालुक्यातील फतेपुर गावाचा रहिवासी आसुन नेहमी समाज साठी व दिन दुबड्या ह्या समाज लढा न्याय देणारा तसेच संघटनेच्या विचार धारे वर जल, जंगल, जमीन संविधानीक अधिकारासाठी लढणारा श्री सतिष पि ठाकरे यांची निवड नवीन संघटना भारत आदिवासी संविधान सेना चे आदिवासी मसीहा श्री मानणीय छोटुभाई वसावा यांच्या हास्ते माहाराष्ट प्रदेश अध्यक्ष ची जबाबदरी व निवड पत्र देऊन नियुक्ति करण्यात आले. सर्व समाज बांधवांनी शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिले आहेत....

Post a Comment

0 Comments

|