साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: पवित्र रमजान महिन्याचे रोजे ठेवण्यासाठी मुस्लिम समाज हा अग्रेसर असतो परंतु काही लहानगे सुद्धा यामध्ये पुढे असतात. कडक उन्हाळ्यात यावर्षी रमजान महिना आला असतांना सुद्धा मोठ्यांसोबत लहान बालकांनी सुद्धा रोजे ठेवलेले आहे. बाफना प्रायमरी स्कुल चा इयत्ता 2 री चा विद्यार्थी असलेला 8 वर्षीय अयान जावीद शेख याने या रमजान मध्ये पूर्ण 30 रोजे ठेवलेले आहे. हे रोजे ठेवतांना त्याने नियमित शाळेत हजेरी सुद्धा लावली व इतर नमाज सुद्धा पठण केली. अयान जावीद शेख हा धुळ्यातील प्रसिद्ध समाजसेवक व वकील ऍड. जुबेर शेख यांचा पुतण्या आहे. बाफना प्रायमरी स्कुलचे शिक्षकांनी व सर्व नातेवाईकांनी अयान याचे कौतुक केले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments