Header Ads Widget


रावेर लोकसभा मतदारसंघातून संविधानवादी, कामगार नेते जगनभाई सोनवणे निवडणूक लढणार ..


रावेर प्रतिनिधी : 
दि.22/3/2024 रोजी रावेर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्यावर पुष्पहार अर्पण करून, सविधानवादी नेते आदोलन पुरुष मा. जगनभाई सोनवणे यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्यावर पुष्पहार अर्पण करुन सविधानवादी नेते जगनभाई सोनवणे यांनी रावेर लोकसभा मतदासंघातुन निवडणूक लढवणार असल्याचे जाहिर केले.

त्यावेळेस रावेर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जगनभाई सोनवणे यांचे स्वागत कार्यकर्ते यांनी केले व शुभेच्छा दिल्या त्यावेळेस उपस्थित पदाधिकारी/कार्यकर्ता प्रदेश अध्यक्ष राकेश भाई बग्गन ,रावेर तालुका अध्यक्ष अशोक भाई अटकाळे, अल्पसंख्याक इरफान तडवी, रावेर शहरध्यक्ष समीर शेख, दिपक लहासे, रामकृष्ण लहासे, हनिफ तडवी ,खलील मिस्त्ररी, अजय घेटे, सिध्दार्थ झाल्टे व रावेर तालुका व शहर कार्यकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|