Header Ads Widget


वैश्विक पत्रकार महासंघाकडून शहादा नगरपालिका मुख्याधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...


शहादा/प्रतिनिधी ( अल्ताफ शेख ) : माणसा-माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेलं आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व! अशा मोठ्या मनाच्या परंतु हळव्या माणसाविषयी मनात घर करणाऱ्या शहादा नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री.दिनेश सिनारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वैश्विक पत्रकार महासंघाकडून अल्ताफ शेख (नंदुरबार जिल्हा मीडिया प्रभारी) आणि आदी कार्यकर्ते व पदाधिकारी समाजसेवक बांधव तसेच कर्मचारी आज नगर पालिकेत सायंकाळी 04.00 वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या...


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे !
यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा,
याच सदिच्छेसह..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

0 Comments

|