Header Ads Widget


जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा


नंदुरबार, दिनांक 26 जानेवारी 2024 (जिमाका वृत्त) 

भारतीय 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, गणेश मिसाळ, कल्पना निळ-ठुबे, संजय बागडे, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments

|