Header Ads Widget


मा.ना. छगनरावजी भुजबळसाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त भुजबळ फार्म, नाशिक येथे अभीष्टचिंतन सोहळा संपन्न..


नाशिक /  प्रतिनिधी
 डॉ. शेरूभाई मोमीन


संपूर्ण महाराष्ट्र राज्य व. जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेच्या असीम प्रेमाचा प्रत्यय देणारा ठरला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी नाशिक जिल्याचे भाग्यविधाते, विकास पुरुष, कार्यसम्राट, राज्याचे, अन्न व.पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री, मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांचे अभीष्टचिंतन केले, तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जन्मदिनानिमित्त काहीतरी समाजोपयोगी, कार्य व. काम कार्य घडावे या विधायक उद्देशाने मी केलेल्या आवाहनाला सर्वांनीच मान दिला. मला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्याकरिता येणाऱ्यांनी शाल, बुके किंवा अन्य कोणत्याही भेटवस्तू न आणता फक्त शालेय वह्या आणण्याचे आवाहन मी केले होते, त्या आवाहनाला सर्वांनी दिलेला उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. प्रत्येकाने वह्यांच्या स्वरूपात आणलेली ही भेट प्रेमाने स्वीकारली. या वह्या एकत्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य, व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ना. भुजबळ यांची, वह्यांनी तुला करण्यात आली. या सर्व वह्यांचे गोर - गरीब गरजू विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहेत..

अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना. छगनरावजी भुजबळ,साहेब, यांचे हार्दिक अभिष्टचिंतन, जन्मदिनानिमित्त, शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहेत, यावेळी मा.ना. भुजबळ साहेब यांनी, बोलतांना सांगितले कि, प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे. 

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 6:50:41 AM