Header Ads Widget


सत्यशोधक कम्यूनिष्ट पक्षाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी कॉम.आर.टी.गावित यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड.....


     नंदुरबार/ प्रतिनिधी    

     दि. 7.6.2023 रोजी  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचं नंदुरबार जिल्हा अधिवेशन स क.प कार्यालय दुधाळे शिवार  नंदुरबार येथे सपंन झाले स.क.प कार्यालय दुधाळ शिवार नंदुरबार येथे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे एक दिवसीय जिल्हा अधिवेशन घेण्यात आले सदर अधिवेशनात नवापूर उपसमिती,खांड बारा उपसमिती नंदुरबार  तालुका समिती , विसरवाडी उपसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते ठीक 11.30 वाजता मा.फुले  रचित सत्याचा अखंड गायन करून माहामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाला सुरवात झाली पहिल्या सत्रात उपस्थिती कार्यकर्त्यांना कॉम.भीमराव बनसोड लाल निशाण पक्षा लेनिंन वादी ओरंगाबाद सेक्रेटरी यांनी लोकशाहीची मूल्य तुडवीत, सद्या मोदी शहा हे देशाला हुकमशही कडे देशाची वाटचाल सुरू असताना शेतकरी,कामगार,आदिवासीं  च्य प्रश्नावर संगर्ष करीत असताना येणाऱ्या अडथळ्यांना कसे सामना करीत कष्टकऱ्यांच्या न्याय हकका साठी ,लोकशाही वाचवण्यासाठी संगर्षा शिल राहावे या बाबतीत मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात अध्यक्ष मंडळात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम.किशोर ढमाले अध्यक्ष कॉम. करंनशिंग कोकणी ,हॉमाबाई गावित ,लीलाताई वळवी यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कमुनिष्ट  पक्षाची  व आघाड्यांच्या कमिटया ची निवड करण्यात आल्या यात जल जंगल जमीन क्का साठी ,शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा व. इतर प्रश्नांना साठी सतत संग्रश करणारे, मोदी सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात तीन काळे कायदे केले त्यांच्या विरोधात दिल्ली येथील आंदोलनात सक्रिय असणारे, नवापूर तालुक्यात नांदवन,कोटदा परिसरात आदिवासीच्या जमिनी बेकायदेशीर पणें जमीन अधिग्रहरण  करण्याच्या विरोधातील आंदोलन , तसेच. आदिवासीच्या ज्वलंत प्रश्नावर सतत संगर्श करणारे ,सत्यशोधक विधर्थी संघटना ते  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात    कार्यकर्ता म्हणून निस्वृथ पने काम     केलेलं असल्यामुळे सर्वानुमते  सत्यशोधक कामुनिष्ट पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून कॉम.आर.टी.गावित याची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच  नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या जिल्हा अध्यक्षची.जबाबदारी ही कॉम.आर.टी गावित यांना सर्वानुमते निवड करण्यात आली    पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी ने दुहेरी जबाबदारी कॉम.आर.टी.गावित यांना देण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून कॉम.आर.टी गावित  यांचे अभिनंदन कर्याण्यात येत आहे या वेळी पक्षांनी माझ्यावर विशवास दाखवीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या,आदिवासीच्या जल जंगल जमिनी च्या हकासाठी लढणाऱ्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी स्वथाला वाहून घेत असल्याचे प्रतिक्रया कॉम.आर .टी.गावित यांनी दिली  तसेच सेक्रेटरी व इतर सदस्याची निवड करण्यात आली सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कमेटी अध्याश कॉम.आर.टी.गावित सेक्रेटरी दिलीप गावितउपाध्यक्ष.कॉम.जमना ताई ठाकरे ,सह सेक्रेटरी कॉम. शीतल गावित ,कॉम शींगा वळवी,कॉम.जगणं गावित कॉम.रणजित गावित कॉम.विक्रम गावित कॉम.बाबुराव ठाकरे ,कॉम.लीलाताई वळवी,शांनाबाई देसाई कॉम.मनोहर वळवी कॉम रविदास वळवी,कॉम.हिरामण महाले,कॉम. परभाकर गावित कॉम. राज्या गावित कॉम. जालमशिंग पाडवी मुंगा गावित तर सत्यशोधक शेतकरी सभा जिल्हा अध्यक्ष कॉम.आर.टी.गावित सचिव दिलीप गावित विक्रम गावित लीलाताई वळवी, नकट्या गावित ,रामदास गावित गेवा बाई गावित. शीतल गावित ,सींगा वाळवी , सेल्यां गावित,जालमसिंग गावित,रणजित गावित,जमना ताई ठाकरे,मनोहर वाळवी,रवी वळवी यांची निवड करण्यात आली सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभे च जिल्हा कमिटी रणजित गावित अध्यक्ष सेक्रटरी विक्रम गावित उपध्याश गेवाबाई गावित सह 37 सदस्याची निवड करण्यात आली जल जमीन जंगल हककसाठी शेतकऱ्याच्या ,कष्टकऱ्यांच्या हककासाठी,संविधान ने दिलेले अधिकार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात वरील कमिटीच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कमिनिष्ट पक्ष व शेतकरी सभा काम करील शेवटी अध्यक्ष मंडळांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छ देत शेतकऱ्याच्या आदिवासीच्या ज्वलंत प्रश्नावर सतत जागृत राहण्याचे आव्हान केले लाल सलाम सत्य की जय लढंगे, जितेगे च्या घोषणा देत अधिवेशन समाप्त झाले.

Post a Comment

0 Comments

|