आपल्याला कळविण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे कि सोमवार दिनांक ०५/०६/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यलय व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर सर यांचे शुभ हस्ते करण्याचे योजिले आहे. तरी आपणास विनंती या कार्यक्रमात उपस्तिथ राहावे..
कार्यक्रमाचे ठिकाण : शॉप नं. २३ , कमलाबाई मराठे व्यापारी संकुल, श्री स्वामी समर्थ केन्द्राचा समोर, नंदुरबार - ता. जि. नंदुरबार
अधिक माहिती साठी संपर्क :
मुज़म्मिल हुसैन - 7028033886
जयेश बागुल - 9604424143
हेमंत वळवी - 8766772815
सईद कुरेशी - 9529255354
0 Comments