Header Ads Widget


मलक वाडा, नंदुरबार येथील ४ वर्षीय तहरिम भूरा मलिक यांनी ठेवला जीवनाला पहिला उपवास ( रोजा )


मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो. या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजान चे उपवास म्हणजेच रोजे ठेवत असतात. पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण करून मलक वाडा, नंदुरबार येथील रहवासी ४ वर्षीय तहरिम भूरा मालिक यांनी आपल्या जीवनातला पहिला २६वा रोज़ा ठेवला.


पहाटे सकाळी ते संध्याकाळ पर्यन्त अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने (अल्लाह) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे मालिक नाज़िम, मालिक बिलाल, जावीद खान हामिद खान, व इतर समाज बांधव कडून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

|