साक्री प्रतिनिधी : अकिल शहा
साक्री पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२३ मध्ये साकी परिसरातील अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याने साक्री पोलीस स्टेशन येथील १) अपराध क्रमांक ०२/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०, २) अपराध क्रमांक ०८/२०२३ भादवी कलम ४५७, ३८०, ३) अपराध क्रमांक २९/२०२३ भादवी कलम ३८०, ४५० ४) अपराध क्रमांक ३५/२०२३ भादवी कलम ४५४, ३८०, ५) अपराध क्रमांक ४७/२०२३ भा.द.वि. कलम ४५७ ३८०, ६) अपराध क्रमांक ५२/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे असे गुन्हे दाखल झाल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड सो, अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री श्री प्रदिप मेराळे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साक्री पोलीस स्टेशन येथील पोसई/रोशन विजय निकम, पोसई/ प्रसाद दिलीप रोदंळ, असई, कैलास रामदास पाटील, असई अशोक निंबा पाटिल, पोहेकॉ ७११ संजय गोकुळ शिरसाठ, पोना/२३ अनिल संभाजी शिंदे पोना/१४८१ शांतिलाल छोटू पाटील, पोकॉ/९९७ जगदिश यशवंत अहिरे, पोकॉ/१६६७ रोहन सुरेश वाघ यांचे पथक तयार करून त्याना योग्य मार्गदर्शन करून सदर आरोपी यांचा शोध घेवून त्यांचेकडून गुन्हयांचे संदर्भात माहीती काढणे कामी रवाना केले असता.
साक्री पोलीस स्टेशन येथील हिस्ट्रीशिटर विजय रमेश दाभाई वय-२९ वर्ष रा इंदिरानगर भाडणे, ता-साक्री जि.धुळे यांस पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याने साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवेल, दिघावे, कासारे, साक्री येथे घरफोडी केल्याचे कबुली देवून नमुद गुन्यात अटक करण्यात आली.
सदर आरोपी मजकुर यांचे कडून खालील नमुद गुन्यात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला साक्री पोलीस स्टेशन अपराध क्रमांक ०८/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० मध्ये १०,०००/- रु. रोख, ५२ / २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० मध्ये १०,०००/- रु रोख अपराध क्रमांक ४५/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० मध्ये १,५०,००० रु किमतीचे २५ गॅम वजनाची सोन्याची लगड गोळी २) ७०,८५० रु किमंतीचे ९.२१० ग्रॅम वजनाची व एक ४.९६० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड लॉट आकार असलेली. सदर आरोपीताकडून एकुण २,४०,८५०/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
0 Comments