Header Ads Widget


सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या वतीने इको रिसोर्ट येथे आयोजकांनी सर्व ४२ प्रशिक्षणार्थी लोकांचे पाय धुवून स्वागत..


प्रतिनिधी/नंदुरबार 
दि:१०/४/२३.रोजी सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन,फार्मर कप २०२३ चे आयोजित केले आहे.ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावातील शेतकरी गट,इतर लोक प्रशिक्षण करिता गर्दी करत आहेत.
नंदुरबार तालुक्यातील पहिली प्रशिक्षण बैच झाल्यानंतर दुसऱ्या बैचचे आयोजन केले दि.१०.रोजी  सतरा गावांतील शेतकरी लोकांनी सहभाग घेतला सकाळी ८.वा नंदुरबारहुन प्रशिक्षणार्थी रवाना झालेत.१२ वा.इको रिसोर्ट सेंटर जळगाव येथे दाखल होताच,येथिल आयोजकांनी सर्व ४२ लोकांचे पाय धुवून स्वागत करण्यात आले सहभागी शेतकरी सुखावले आनंदाचा स्वास घेतला.

तालुक्यातील ईतर सर्व शेतकरी बांधवांना मोलाचे प्रशिक्षण मिळावेत करिता तालुका समन्वयक भुषण ठाकरे हे प्रयत्नशिल परिश्रम घेत आहेत..

Post a Comment

0 Comments

|