Header Ads Widget


विकलांग साठी इलेक्ट्रॉनिक सायकल व रेगुलर सायकल मिशन फाउंडेशन वितरण करणार विकलांग त्वरित संपर्क करा..


विकलांग साठी इलेक्ट्रॉनिक सायकल व रेगुलर सायकल मिशन फाउंडेशन तर्फे वितरण करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात बाल मिशन फाउंडेशन मार्फत गरज व विकलांग सायकल वाटप करण्यात येणार आहे बाल मिशन फाउंडेशन चे चेअरमन सुक्राम चव्हाण   सायकल वाटप करणार आहे   मिशन फौंडेशन नंदुरबार मर्यादित विकलांग साठी आम्ही सायकलाचे वाटप करणार आहे ज्या लोकांना सायकलची गरज आहे त्या लोकांनी आमचे संस्थाला संपर्क करावे आणि संपर्क केल्यानंतर आपले कागदपत्र डॉक्युमेंट सादर करावे आवश्यक असलेले कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट फोटो हे गरजेचे आहे आपला नाव नोंद झाल्यानंतर आमचे बालमिशन फौंडेशनचे चेअरमन सुक्राम चव्हाण आणि सचिव 

 उमा चव्हाण  कागदपत्र आणि चौकशी करून त्यांना हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमासाठी  आम्ही नंदुरबार जिल्ह्यात ॲम्बुलन्स ची सुविधा सुरू केली आहे व पाणीपोळ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे असेच बरेच समाजसेवा मध्ये काम सुरू आहे जे विकलांग असतील त्यांनी या 9284438244नंबर वर संपर्क करावा असे आव्हान संस्थेचा सचिव उमा चव्हाण यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments

|