Header Ads Widget


नुरुद्दीन मुल्लाजी स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित....


एरंडोल /प्रतिनिधी
कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजकार्याबद्दल तथा पत्रकारिता बद्दल त्यांना वल्लरी फाउंडेशन हैदराबाद च्या वतीने स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

|