Header Ads Widget


माध्यमिक शिक्षक पतसंस्था चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अनिल शिंदे यांचा सत्कार..


साक्री!Sakri/ LivenationNews 
प्रतिनिधी/अकिल शहा 
             
  सामोडे ता. साक्री येथील अनिल दयाराम शिंदे यांची साक्री तालुका माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा साक्री येथे सत्कार करताना, धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते तसेच जिल्हा परिषद सदस्य दीपक भारुडे, विजय ठाकरे, महिर चे सरपंच रमेश सरक, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, साक्री तालुका भाजपाचे सरचिटणीस प्रदीपकुमार नांद्रे, सामोडे विकासो चे चेअरमन रमेश महंत, रुपेश बधान, सामोडे चे उपसरपंच सचिन शिंदे, माजी उपसरपंच मुकुंद घरटे, पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब घरटे, धमनार चे माजी सरपंच दिनेश सोनवणे, प्रतापपूरचे माजी सरपंच धनराज गांगुर्डे, मुन्ना देवरे, विनोद भदाणे, हर्षल बिरारीस, नितीन अहिरराव, सागर काकुस्ते, शेखर पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|