Header Ads Widget


हजरत ख्वाजा जनजागृती रैलीचे आयोजन ...

प्रतिनीधी/बिलाल कुरेशी 

मौलाना अब्दुल कलाम आझाद ऊर्दू हायस्कूल तर्फे हजरत ख्वाजा जनजागृती रैली आयोजित करण्यात आली ती रैली शाळा ते दर्गाह पर्यंत नेण्यात आली. व दर्ग्यात प्रमुख वक्ते मुफ्ती अफजल यांनी मार्गर्शन केले.यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलिमोद्धिन यांनी देखील मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. दिग्गज दापके, शहर काँग्रेस अधक्ष अग्निवेश शिंदे,पत्रकार विनोद बकले,नगरसेवक बाबा मुजावर,प्रशांत पाटील ,तौफिक काझी, आरेफ मुजावर, व  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|