नंदुरबार प्रतिनिधि : वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस नेमले असतात त्यांच्याकडून वाहतुकीचे नियमन व बेसिस्त वाहन धारकांना चांगली शिस्त लागावी या उद्देशाने कार्यरत वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे.
शहरातील महत्त्वाचे ठिकाण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर दररोज बेशिस्थ वाहने उभी दिसतात. या ठिकाणी नागरिकांना व वाहन चलकांना समस्या निर्माण होत आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाणे पासून काही अंतरावर वाहतूक पोलीस स्टेशन आहे परंतु काहीच अंतरावर महत्वपूर्ण ठिकाणी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष कसे असे प्रश्न नागरिकांनी काढून उपस्थित होत आहे.
0 Comments